माझ्याविषयी थोडंसं..
मी तसा मूळचा अकोले या गावचा.. पण सात वर्षापासून पुण्यात. अभिनव कलामहाविद्यालयातून उपयोजित कलेचा पदविधर. सध्या एका ई-लर्निंग कंपनीत ग्राफिक डिझायनर म्हणून काम करतो.
माझं गाव फार सुरेख आहे.. अगदी एखाद्या गोष्टीत असावं किंवा चित्रांत दिसावं असं. काव्य आणि रंग तिथेच पानोपानी, क्षणोक्षणी भेटत गेले आणि ही सोबत जन्मभराची झाली.
माझा संपर्क mukya.mhane@gmail.com या पत्त्यावर होऊ शकेल.
Leave a Comment
Some HTML allowed:
<a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <pre> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>
Trackback this post | Subscribe to comments via RSS Feed